रोजगार

महाराष्ट्र राज्य [शासन मान्यता प्राप्त संघटना ]

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक १५१६/प्र . क्र . ३१४/१६-अ Carrer Registration
What's New
शासकीय पुनर्नियुक्त़ माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य़....
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
javascript image slider by WOWSlider.com v8.8
अध्यक्षाचे मनोगतराज्यात प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचा कार्यविस्तार करणे व गावपातळीवर पुनर्नियुक्त असलेल्या माजी सैनिकांचे प्रश्न सोडवणे या करता संघटना कार्यरत आहे .....
अध्यक्ष : श्री चंद्रशेखर आलेगावकर .

राज्य कार्यकारिणी

क्रमांक पदाधिका-यांचे नावे पद
०१ मेजर चंद्रसेन कुलथे(निवृत्त ) संस्थापक अध्यक्ष
०२ श्री. चंद्रशेखर आलेगांवकर राज्याध्यक्ष
०३ श्री. बाजीराव देशमुख राज्य उपाध्यक्ष
4 श्री. प्रकाश कुलकर्णी सरचिटणीस
5 श्री. अजय चव्हाण चिटणीस
6 श्री. दिपक पाटील कोषाध्यक्ष
Vision And Mission
Cinque Terre
:
आपल्या घरातील शूर शहीद वीराने देशासाठी दिलेले बलिदान हे सर्वोच्च आहे .आम्हा सर्व भारतीयांना या सुपूत्राचा सार्थ अभिमान आहे .मला पूर्ण कल्पना आहे की या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सान्निध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल . आपल्यावर कोसळलेले दु:ख हे अपार आणि कठोर आहे .मात्र यातून आपण सावरून धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे ,हि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो .

अक्षय कुमार

( अभिनेता )Designed by Proskill Softwares