News Gallery
26/01/2023
UDYOJAK ESM GP
26/01/2023
ESM DETAILS NEWS DIVYA MARATHI
20/01/2023
दिव्य भारती बातमी 20 जाने 23
20/01/2023
दिव्य भारती बातमी 20 जाने 23
25 Dec 2022
karmyodhe dindarshika prakashan
23/11/2022
मा मुख्यमंत्री महोदयांनी माजी सैनिक कर्मचारीच्या यांच्या अडीअडचणीची घेतली दखल व बदली धोरणात दिला प्राधाण्यक्रम
23/11/2022
मा मुख्यमंत्री महोदयांनी माजी सैनिक कर्मचारीच्या यांच्या अडीअडचणीची घेतली दखल व बदली धोरणात दिला प्राधाण्यक्रम
06/05/2022
Juni pension news
06/05/2022
News paper publication
13.8.20
माजी सैनिक करोना योद्धा
24.7.20
आज पुणे जिल्हा अध्यक्ष मा. प्रकाश भिलारे साहेब व सचिव मा. जाधव साहेब यांनी आज मास्क व सॅनिटायझरची बाटली देऊन काळजी घेण्याविषयी सूचना दिल्या.
पुणे जिल्ह्याने रु. एक लाख रुपये राज्य संघटनेकडे वर्ग केले, त्याबद्दल पुणे टीमचे आभार व धन्यवाद.
18.7.20
https://youtu.be/MTwe2Q8XiSs मा कमलाकरजी शेटे साहेब यांचे मार्गदर्शन
24/03/2020
At *Corona (Covid-19)*Cell of Konkan Bhavan, Belapur, Navi representatiing our Union for Auxillary Support to the GoM in Emergency Situation. Present were State Co-Ordinator Dilawar Shadivan, Konkan Divisional President Ajit Nyaynirgune and Shri Auti , RTO Inspector Panvel
Jai Hind
21/03/2020
माननीय आयुक्त कोकण विभाग श्री शिवाजी दौंड साहेब व डॉक्टर गणेश धुमाळ मुख्य आरोग्य अधिकारी कोकण विभाग.. यांना राज्यात उद्भवलेल्या कोरोना या संसर्गजन्य विषाणू रोगामध्ये संघटना शासनास मदत करण्यासाठी तयार असल्याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले.... आयुक्तांनी खूप आभार मानले व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमवेत समन्वय साधून माजी सैनिकांची काय मदत घेता येईल याविषयी विचारविमर्श करण्यासाठी सांगितलेआहे . निवेदन देताना संघटनेचे राज्य समन्वयक श्री. दिलावर शादिवान व कोकण विभाग अध्यक्ष श्री.अजित न्यायनिर्गुणे उपस्थित होते. धन्यवाद! जय हिंद
28.3.20
कोरोना ला हरवू या
17.3.20
मा. संजय राऊत यांना निवेदन
17.3.30
घरपट्टी माफ केल्याबद्दल सरकारचे धन्यवाद
25.1.2020
policy of respect to ex servicemen and war widows
17/02/2020
*जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा बदली संदर्भात औरंगाबाद विभागाची बैठक आज दिनांक 17/02/2020 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे पार पडली* *या बैठकीत पुनर्निनियुक्त माजी सैनिक शिक्षकांचे बदलीचा विषय अभ्याससमिती पुढे मांडण्यात आला*. *विशेष बाब या मुद्द्यावर इतर शिक्षक संघटनांनी अति महत्वपूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिला*
*या वेळेस अभ्यास समिती मा. डॉ. संजय कोलते, भा.प्र.से. मुख्य कार्यकारी अधिकारी , उस्मानाबाद व मा. राहुल कर्डिले, (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी ,
चंद्रपूर* यांना संघटनेचे कर्मयोगी भेट देण्यात आली व सोबत संघटनेच्या कार्याची माहिती देण्यात आली
व
*विशेष आभार जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेले संघटनेचे सदस्य राजेंद्र कस्तूरे यांनी वेळीच सभेबाबत अचूक माहिती वरीष्ट अधिकारी यांच्या कडून प्राप्त करून दिली*
*सर्वांचे आभार*
14.2.20
आज दिनांक १४/०२/२०२० रोजी पुणे विद्यापीठाचे
श्री *. चंद्रभान पंडित मराठे यांनी आजीवन सभासदत्व स्विकारलेबद्दल संघटनेच्या वतीने अभिनंदन
13/02/2020
आज दिनांक १३/०२/२०२० रोजी उपसंचालक शिक्षण पुणे विभागीय कार्यालय, पुणेचे श्री. शेखर शांताराम तांबे यांनी आपल्या संघटनेचे आजीवन सभासदत्व स्विकारले त्याबद्दल तांबे साहेबांचे हार्दिक अभिनंदन आणि संघटनेमध्ये स्वागत व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
१२.१.२०
जीएसटी आजीवन सदस्य पुणे
13.1.20
*वस्तू व सेवाकर विभागातील श्री अनिल मतकर, राज्यकर अधिकारी, श्री अविनाश वझल, राज्यकर अधिकारी व श्री अनिल डोके, राज्यकर अधिकारी यांनी संघटनेचे आजीवन सभासदत्व स्वीकारले आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन व संघटनेमध्ये त्यांचे सहर्ष स्वागत.*
26.1.20
बातमी सैनिक समस्यां
19.1.2020
वृत्तमालिकेचा प्रभाव, प्रश्न सोडवणार... माजी सैनिक कल्याणमंत्री, मा. श्री दादाजी भुसे साहेब
17/1/2020
माजी सैनिकांच्या मुलांना योग्य ती मदत मिळायलाच हवी
16/01/2020
वीर नारी यांच्या समस्यांना वाचा फोडणारी संघटना
15.01.2020
माजी सैनिकाविषयी बातमी सिरीज
25.12.19
News regarding meeting at Pune