रोजगार

महाराष्ट्र राज्य [शासन मान्यता प्राप्त संघटना ]

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक १५१६/प्र . क्र . ३१४/१६-अ Carrer Registration
What's New
शासकीय पुनर्नियुक्त़ माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य़....
  • 1
  • 1
  • 1
  • 1
  • 1
  • 1
  • 1
  • 1
  • 1
  • 1
  • 1
  • 1
  • 1
javascript image slider by WOWSlider.com v8.8
अध्यक्षाचे मनोगत
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून पुनर्नियुक्त माजी सैनिक / आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडविणेसाठी ही संघटना निरंतर कार्य करत आहे. जुनी पेन्शन योजना, घराच्या नजीकच्या ठिकाणी बदली, शासकीय कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा सद्या १०, २०, ३० असा लाभ मिळत असून, शासन सेवेतील माजी सैनिकांना सद्याच्या योजने ऐवजी त्यामध्ये ५, १०, १५ असा बदल करुन कालबध्द वेतनश्रेणी मिळावी. कृषी, ग्रामविकास व शिक्षण विभगातील माजी सैनिकांचा सेवक कालावधी संपुष्टात आणणे. प्रमोशन, शासन सेवेतील १५% प्रमाणे माजी सैनिकांची सर्व पदे भरणे, माजी सैनिक सुरक्षा कायदा, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील माजी सैनिकांसाठी शासन सेवेत वर्ग १ व २ साठी आरक्षण लागू करणे, माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर शासकीय समितींच्या नियमित बैठका घेणे, अशा विविध प्रश्नांवर संघटना कार्य करत आहे .....
बाजीराव देशमुख, राज्याध्यक्ष.

राज्य कार्यकारिणी

विभागीय उपाध्यक्ष निवडणूक PDF :: Click Download | घटना व निवडणूक उपनियम PDF :: Click Download
Cinque Terre
:
आपल्या घरातील शूर शहीद वीराने देशासाठी दिलेले बलिदान हे सर्वोच्च आहे .आम्हा सर्व भारतीयांना या सुपूत्राचा सार्थ अभिमान आहे .मला पूर्ण कल्पना आहे की या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सान्निध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल . आपल्यावर कोसळलेले दु:ख हे अपार आणि कठोर आहे .मात्र यातून आपण सावरून धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे ,हि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो .

अक्षय कुमार

( अभिनेता )



Designed by Proskill Softwares