Meeting Gallery
14/12/2024
शा.पु.नि. मा. सै. संघटना राज्यकार्यकारीणी पदे अनुक्रमे राज्यध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस व कोषाध्यक्ष पदांच्या त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम
10/10/2022
पुणे : 10/10/2022 राज्यकार्यकारीणी मंडळ बैठक वृत्तांत
10/10/2022
पुणे : 10/10/2022 राज्यकार्यकारीणी मंडळ बैठक वृत्तांत
10/10/2022
ECHS REGIONAL DIRECTOR MEET ON 10/10/2022
10/10/2022
पुणे : 10/10/2022 राज्यकार्यकारीणी मंडळ बैठक वृत्तांत
2022
अधिवेशात व सर्व साधारण सभा
17/02/2020
राज्य कोषाध्यक्ष श्री दीपक पाटील साहेब यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास संध्याकाळी भेट देऊन नाशिक अध्यक्ष मा. सुनील पवार यांची भेट घेतली . तसेच मा. अरुण पाटील, यांना सोबत घेऊन पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील माजी सैनिक बंधूंना भेटून संघटनेची भूमिका व कार्य समजावून सांगितले. प्रतिसाद चांगला आहे. इतर संघटनांनी तेथे गोंधळाची परिस्थिती करून ठेवल्याने आपली भूमिका व्यवस्थित समजावण्यासाठी उद्या दुपारी परत बैठक घेऊन सदस्य नोंदणी करण्याचे प्रयोजन आहे... धन्यवाद.
11/02/2020
आज पुणे येथे आयोजित विभागीय चर्चेमध्ये संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष श्री. प्रकाश भिलारे साहेब , जि. प.पुणेचे श्री.काकडे साहेब व जि. प. पुणेचे विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री. ऊगले साहेब या सर्व मान्यवरांनी संघटनेचे वतीने उपस्थित राहून शिक्षकांच्या ऑनलाइन संगणकीय बदली धाेरणाचे निवेदन सादर केल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन, आभार व धन्यवाद!
10/02/2020
[2/10, 16:30] Chief: आज दिनांक १०/०२/२०२० रोजी पुणे जिल्हा परिषद मुख्यालय यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र जि. प. शिक्षकांच्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली बदली धाेरणानुसार राज्य स्तरावरील अभ्यास गटाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली चर्चेमध्ये संघटनेकडून श्री.बाजीराव देशमुख, राज्य उपाध्यक्ष , श्री. शिवाजी माने , सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व श्री दिलावर शादिवान उपस्थित राहून बदली धाेरण सादर केले
[2/10, 16:31] Chief:
10/02/2020
[2/10, 16:30] Chief: आज दिनांक १०/०२/२०२० रोजी पुणे जिल्हा परिषद मुख्यालय यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र जि. प. शिक्षकांच्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली बदली धाेरणानुसार राज्य स्तरावरील अभ्यास गटाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली चर्चेमध्ये संघटनेकडून श्री.बाजीराव देशमुख, राज्य उपाध्यक्ष , श्री. शिवाजी माने , सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व श्री दिलावर शादिवान उपस्थित राहून बदली धाेरण सादर केले
[2/10, 16:31] Chief:
8/2/2020
मुंबई ठाणे आणि उपनगर या जील्ह्याकरिता आज कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
अध्यक्ष -- श्री बाळासो धोंडिबा जाधव इ एस आय एस, उल्हासनगर,
उपाध्यक्ष श्री गणेश उत्तम जाधव, एम एस पी सी
सचिव श्री हरीभाऊ तापरे, राज्य कामगार विमा, कोषाध्यक्ष श्री निलेश शांताराम कांबळे, तलाठी ठाणे, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून महेंद्र गवई, व सल्लागार म्हणून श्री रमेश जैद साहेब यांची निवड करण्यात आली.
बैठकीस श्री कुमकाले साहेब, राज्य समन्वयक शादिवान साहेब, दीपक पाटील उपस्थित होते.
मा. रमेश जैद साहेब, राज्य कर आयुक्त विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
आज एकूण सहा जणांनी आजीवन सदस्यत्व स्वीकारले. संघटना आपली
आभारी आहे.
राज्य कोषाध्यक्ष..
27.1.20
मा.राज्य मंत्री ना. सतेज पाटील साहेब यांना कर्मयोगी देतांना
27.1.20
मा.राज्य मंत्री ना. विश्वजीत कदम साहेब यांना कर्मयोगी देतांना
26.1.20
कर्मयोगी प्रकाशन सोहळा सर्किट हाऊस पुणे
25.1.2020
गोंदिया जिल्हा बैठक
25.1.2020
भंडारा जिल्हा बैठक
17.1.20
Meeting for ex sm issues
25.12.19
Pune state body meeting
13/01/2019
बीड जिल्ह्यातील बैठक
12/01/2019
दि. 12/01/2019 रोजी सैनिक कल्याण विभाग ,पुणे येथे सैनिक कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे महामेळाव्याचे इतिवृत्त,
20/09/2018
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक महाराष्ट्र राज्य,जिल्हा शाखा औरंगाबादची विशेष बैठक/ सर्वसाधारण बैठक आज दिनाक 20.09.2018 रोजी सकाळी 10.00 ते 02.00 वाजेपर्यन्त जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कर्यालय औरंगाबाद येथे बहुसंख्य, शा.पु.नि. सभासद उपस्थीत होते सदर बैठकीत जिल्हा अध्यक्ष श्री विजयजी गोरे यानी सघटणेच्य घटणेचे (उपविधीचे) वाचन करुन त्याचे मुद्देनिहाय विश्लेषन करुन त्याचे महत्व पटवुन सागीतले आणि घटणेसंबधी आपले ज्या सभासदाचे पाॅईट असेल 4 दिवसात पाॅईन्ट द्यावे व प्रपत्र 1,2,3 वाचुन दाखविले जेणेकरुन आपणाला राज्य कार्यकारीणीला दिनांक 30.09.2018 व 01.10.2018 रोजी जिल्हा, पुणे येथे होणा-या विशेष/सर्व साधारण बैठकीत सादर करावे लागणार आहे. पुणे रेथील बैठकीविषयी सविस्तर सागण्यात आले आहे. आपल्या शासनाकडे काही मागण्या प्रंलबित आहे त्याबाबत सागण्यात आले. तसेच महत्वाचे मुद्दे आहेत एक पदोवन्ती तथा सेवाजेष्टता, बदली धोरण, जुनी पेन्शन, माजी सैनिक पाल्याना शिक्षण फि मध्ये सवलती, संघटणेच्या कर्यालयास जागा देणे या मागण्याचा पाठपुरावा करणे याबाबत आपण राज्य कार्यकरीणी मार्फत पाठपुरावा होत आहे.
22/09/2018
????????????????????????शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक महाराष्ट्र राज्य,जिल्हा शाखा सोलापूर विशेष बैठक आज दिनाक 22.09.2018 रोजी दुपारी 01:30 ते 04.30 वाजेपर्यन्त जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था सभागृह सोलापूर येथे पार पडली. शा.पु.नि.मा.सै. संघटनेचे सभासद उपस्थीत होते. सदर बैठकीत जिल्हा अध्यक्ष यानी सघटणेच्या घटणेचे मुद्देनिहाय वाचन केले व त्याचे महत्व सांगीतले आणि घटणेसंबधी आपले ज्या सभासदाचे पाँईट असेल तर 2 दिवसात पाॅईन्ट द्यावे व राज्य कार्यकारीणीकडून मिळालेल्या सर्व विषयावरती चर्चा झाली . दिनांक 30.09.2018 व 01.10.2018 रोजी जिल्हा, पुणे येथे होणा-या विशेष बैठकीत सादर करावे लागणारे मुद्देनिहाय चर्चा करणेत आली. आपल्या शासनाकडे काही मागण्या प्रंलबित आहे त्याबाबत सागण्यात आले. संघटणेच्या मागण्याचा पाठपुरावा करणे याबाबत आपण राज्य कार्यकरीणी मार्फत पाठपुरावा होत आहे. सघटनेणी केलेली कामे व संघटणेची घटणा याबाबत मर्गादर्शन केले. घटणेचे संघटणेसाठी काय महत्तव आहे. तसेच यापुढे देखील संघटणा मोलाचे काम आपलेसाठी करत आहे व करीत राहील. नवीन सभासद बनविणे /अजीवन सभासद संख्या वाढविणे.
20/09/2018
दिनांक 20/9 /2018 गुरुवार ला संघटनेची तिमाही बैठक कृषि लिपिक संवर्गीय संघटना कार्यालय सायन्स कालेज समोर नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली. नागपूर जिल्हा आजीवन सदस्य व राज्य अध्यक्ष श्री चंद्रशेखर आलेगावकर साहेब व राज्य चिटणीस श्री अजय चव्हाण साहेब व राज्य सल्लागार श्री सुधाकर तकित साहेब यांचे उपस्थित बैठकीला सुरूवात करण्यात आली. बैठकी मध्ये (1)संघटनेची घटना व निवडणूक उपविधी चे उपस्थित सभासदांच्या समोर नागपूर चे सचीव श्री सुधाकर सार्वे यांनी मुद्दे निहाय वाचन कले. तसेच नागपूर कार्यकारिणी चे आजीवन सदस्यांची यादी व cash book (लेखा) विवरण सुध्दा सादर करण्यात आले. नागपूर येथे विविध विभागात माजी सैनिक कर्मचारी येणारे प्रश्न (1) वर्ग 4 मधुन वर्ग 3 मध्ये पदोन्नती करीता सैन्या मार्फत देण्यात येणारे पदवी प्रमाणपत्र मान्य करीत नाही. (2) मराठी परिक्षा उत्तीर्ण मान्य करीत नाहीत याविषयी चर्चा झाली. तसेच बैठकी मध्ये येणे शक्य न झाल्याने माझ्या कार्यालयात(जलसंपदा विभाग) नवनियुक्त श्रीमती माधुरी चौधरी (माजी सैनिक कर्मचारी विधवा) ह्यांनी संघटनेचे आजीवन सदस्यत्व स्विकारले. नागपूर चे उपाध्यक्ष श्री नरेश बर
20/09/2018
दिनांक २०/९/२०१८ गुरुवार रोजी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य(शासन मान्य)जिल्हा शाखा गोंदिया ची विशेष सभा पटवारी भवन, शास्त्री वार्ड, गोंदिया इथे मा.श्री. प्रभाकर पुस्तोडे अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली, प्रमुख सल्लागार मा. श्री. पारखदास पटले सर यांचे मार्गदर्शनात, श्री.टेकराम बिसेन,उपाध्यक्ष व उपस्थित माननीय सदस्यांचा उपस्थित पार पडली.* *सदर विशेष सभा ही अत्यंत महत्वाची होती आणि संघटनेच्या समोरील वाटचाली साठी नेत्रदीप ठरणारी होती.* *आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये संघटनेची घटना व आदर्श नियम, निवडणूक नियमावली चे वाचन करण्यात आले व सदस्यांनी सुचविलेल्या आवश्यक दुरुस्तीची नोंद घेऊन तास ठराव घेण्यात आला.* *राज्य कार्यकारिणी कडून निर्देशित मुद्दे जसे कोर्ट प्रकरण, राज्य अधिवेशन या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली व तसे सकारात्मक ठराव घेण्यात आले,*
25/08/2018
राज्य कार्यकारिणी आज सातारा बैठक आहे. तेथील काही क्षण. यावेळी शादिवान साहेबांनी आज संघटनेचे आजीवन सदस्यत्व स्विकारले. संघटना आपली आभारी आहे
25/08/2018
विदर्भ बैठक 25/08/2018 रोजी झाली,, त्या संदर्भात छायाचित्रे माननीय सरचिटणीस श्री प्रकाश कुळकर्णी साहेब श्री अजय चव्हाण चिटणीस व माननीय सुधाकर तकित मार्गदर्शक राज्य कार्यकारिणी तसेच नागपूर विभागीय उपाध्यक्ष श्री संतोष मलेवार व अमरावती विभागीय उपाध्यक्ष श्री संतोष कुंटे तसेच विदर्भ सर्व जिल्हाकार्यकारिणी सदस्य उपस्थित.
18/08/2018
भंडारा जिल्हा मीटिंग
19/08/2018
पटवारी भवन गोंदिया ये जिल्हाकार्यकारिणी सदस्य बैठक आयोजित करण्यात आली. दिवंगत दिगंबर पाटणकर माजी सैनिक यांच्या परीवारास पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने स्वतःच्या माध्यमातून पैसे एकत्र करून भेट देण्यात आले.
17/08/2018
वर्धा येथे घेण्यात आली सभेमध्ये प्रथमतः माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (भारत रत्न ) यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली तशेच संघटनेचे सभासद श्री बोरकुटे दिनांक 15/8/2018 रोजी निधन झाल्यामुळे त्यांना सुद्धा श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर पुढील सभेला सुरवात झाली श्री युवराज दे चांभारे यांना कार्यात सक्षमता नसल्याने त्यांनी स्वतः पदमुक्त होण्यास सहमती असल्यामुळे त्यांच्या पदाचा कार्यभार जिलउपाध्यक्ष श्री बिपीन मोघे यांचेकडे तात्पुरत्या स्वरूपात पुढील यवस्था होईपरेंत सोपविण्यात आला आहे श्री एकनाथ नी. राऊत माजी सैनिक (Adv) यांना जिला वर्धा संघटनेचे लीगल अडवाईझर म्हणून नियुक्त करण्यात आली आहे तशेच दिनांक 11/8/2018 रोजी बैठकीचे मुढेनिहाय चर्चा करण्यात आली दिनांक 1/10/2018 ते दिनांक 02/10/2018 रोजी सातारा येथे घेण्यात येणाऱ्या अधिवेशना बाबत सभासदांना विस्तृत माहिती दिली तशेच श्री मोतीराम अमृत नाखले यांनी आजीवन सभासद देबगी रु 10,000/- धनादेश ज़िल्हाध्यक्ष मेघें यांना सोपविला त्यांनतर श्री जगदीश ग कडू यांनी आभार यक्त केले उपस्थिततांचे अभिनंदन करून सभा संपली अशे जाहीर
07/08/2018
आज यवतमाळ येथे संघटने तभै श्री जगदिश कडु यांचे वर झालेल्या मारहानी चा निषेध नोंदविन्या करिता सभा घेण्यात आली व त्याचे निवेदन मा . जिल्हाधिकारी यांना देन्यात आले त्यावेळी आपले सभासद व इतर माजी सैनीक उपस्थित होते
12/08/2018
शनिवार दि. 11/08/18 रोजी पुणे जिल्हाकार्यकारीणीची बैठक आनंदी वातावरणात पार पडली. या बैठकीत शासनाकडे प्रलंबित असेलेल्या ग्रॅज्युटी, जुनी पेन्शनसह नऊ मुद्यांबाबत चर्चा झाली. आजीवन सदस्यांचा विमाचे काम श्री शादीवान यांच्या पुढाकाराने तातडीने पुर्ण करावयाचे ठरले. वार्षिक वर्गणी व उर्वरित आजीवन सदस्यत्व रक्कम या महीनाअखेरीपर्यंत जमा करावी जेणेकरून विमा व ऑक्टोबरमध्ये सातारा येथील होणाऱ्या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देता येईल. संघटनेच्या वेबसाईटवर टाकण्याकरीता जिल्हाकार्यकारीणीची व आजीवन सदस्यांची यादी जाहीर केली. तसेच पुणे कार्यालयाबाबतची चर्चा व बारामती कार्यालयाकरीता निधी तांत्रिक बाबी पुर्ण करून 50000/- पर्यंत मान्यतेसाठी उपस्थित केला. संघटना माजी सैनिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतानाच काही मंडळी बघ्याच्या भूमिकेत आहेत व ज्यांनी अद्यापपर्यंत सदस्यत्व घेतले नाही त्यांनी त्वरित सदस्यत्व घ्यावे असे ठरले. नागपूर विभागात आजीवन सदस्य संख्या दिडशे पर्यंत पोहोचली असताना इतरत्र सदस्य वाढविण्याची आवश्यकता आहे व त्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न करण्याचे ठरले. या बैठकीस
12/08/2018
शासकिय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य . जिल्हा सांगलीची मिटींग जि.प सांगली येथे पार पडली, यावेळी पदोन्नती मिळालेला सदस्यांचा सत्कार करताना राज्यउपाध्यक्ष श्री बाजीराव देशमुख सो| व विभागीय अध्यक्ष श्री संजय बोराटे सो , जिल्हा अध्यक्ष श्री शहाजी जगताप सो , उपाध्यक्ष दत्ता घेवडे सो., राज्यसल्लागार सुरेश माने सो , सचिव सुनिल पाटील सो, व सर्व पदाधिकारी .
17/04/2018
मा. डॉक्टर श्री दिपक सावंत साहेब, आरोग्य मंत्री यांच्या सोबत दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी मंत्रालय, मुंबई येथे झालेली बैठक तसेत मा . विनोद तावडे ,शालेय शिक्षण मंत्री यांच्या सोबत माजी सैनिकांच्या पाल्यांचे शिक्षण शुल्क माफ होणे बाबत झालेली चर्चा .
10/01/2018
सातारा येथे झालेली बैठक
25/02/2018
वार्षिक बैठक सांगली
25/02/2018
कारगिल दिनानिमित्त नांदेड येथे आयोजित करण्यात आलेली बैठक